Bollywood celebs opens up about their sex life:आपल्या समाजात सेक्स विषयी बोललं म्हणजे पाप समजलं जातं. मात्र अनेक बॉलिवूड (Bollywood) स्टार्सनी या विषयावर आपलं मत उघडपणे मांडलं आहे.
करण जोहरच्या चॅट शोमध्ये इमरान हाश्मीने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा खुलासा केला आहे. जेव्हा इम्रानला विचारण्यात आले की, तू तरुणपणातील कोणती गोष्ट जास्त मिस करतो? यावर इम्रान म्हणाला होता की, ''मी वन नाईट स्टँड विसरू शकत नाही.''
रणवीर सिंगने मीडियासमोर खुलासा केला होता की, त्याने कमी वयात आपली वर्जिनिटी गमावली होती. रणवीरने 12 वर्षांचा असताना वर्जिनिटी गमावल्याचा खुलासा केला होता. त्याचवेळी शाळेतील इतर मुलांच्या आयांना माझ्या संगतीने मुले बिघडतील असं वाटत असल्याचेही त्यांनी सांगितलं.
शाहिद कपूरने 'कॉफी विथ करण'मध्ये त्याच्या सेक्स लाईफबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. या शोमध्ये शाहिद कपूरने त्याचा आणि मीरा कपूरच्या कार सेक्सचा किस्सा सांगितला. शाहिदच्या या खुलाशानंतर मीरा त्याच्याकडे बघतच राहिली.
रणबीर कपूरने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी वर्जिनिटी गमावल्याचा खुलासा केला होता.
करण जोहरच्या चॅट शोमध्ये आल्यावर सलमान खान म्हणाला की, तो व्हर्जिन आहे. यासोबतच भाईजानने हेही सांगितले की, तो ज्याच्याशी लग्न करणार आहे, त्याच्यासाठी त्याने ते सेव्ह केलं आहे.
तर अर्जुन कपूर म्हणाला होता की, पुरुषासाठी प्रेमापेक्षा सेक्स महत्त्वाचं आहे.
करण जोहरने त्याच्या बायोग्राफीमध्ये वयाच्या 26 व्या वर्षी वर्जिनिटी गमावल्याचा खुलासा केला आहे.
आलिया भट्टने एका मुलाखतीदरम्यान तिच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल खुलासा केला. आलियाने सांगितले की ती खूप साधी व्यक्ती आहे आणि म्हणूनच तिला मिशनरी पोझिशन आवडते.
रणवीर सिंगसोबतच्या तिच्या लैंगिक जीवनाचा संदर्भ देताना, दीपिका पदुकोणने एकदा सांगितले होते की, सेक्स हा शारीरिक असण्यापेक्षा भावन अधिक असला पाहिजे.
नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सोनम कपूर म्हणाली होती की, तिने तिच्या सहकलाकारांसोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत.
ट्विंकल खन्नाच्या मते, प्रत्येक टप्प्यावर सेक्स आवश्यक आहे. ट्विंकल खन्नाने देखील कबूल केले आहे की तिला अक्षय आकर्षक वाटतो कारण तो काळानुसार खूप बदलत असतो.