PHOTOS

50 वर्ष जुना ब्लॉकबस्टर, 100 आठवडे बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या 'या' चित्रपटाने केली होती प्रचंड कमाई

आज आम्ही तुम्हाला 50 वर्ष जुन्या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्याने 100 आठवडे बॉक्स ऑफिसवर राहून नवीन रेकॉर्ड बनवला होता. जो आजपर्यंत कोणताही चित्रपट मोडू शकलेला नाहीये. 

Advertisement
1/7
हिंदी चित्रपटसृष्टी
हिंदी चित्रपटसृष्टी

बॉलिवूडचा इतिहास खूप जुना आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, जे आजही प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहेत. 

2/7
ब्लॉकबस्टर चित्रपट
ब्लॉकबस्टर  चित्रपट

आज आम्ही तुम्हाला अशाच एका ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने 50 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 आठवडे सुरु होता. 

3/7
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता, ज्याने अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार बनवले. 

4/7
दीवार
दीवार

आम्ही अमिताभ बच्चन यांच्या 'दीवार' चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन, निरुपा रॉय, नीतू सिंग यांसारखे कलाकार दिसले होते. 

5/7
100 आठवडे
100 आठवडे

हा चित्रपट 100 आठवडे थिएटरमध्ये राहिला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने प्रचंड कमाई केली होती. ज्याचा रेकॉर्ड अद्याप कोणताही चित्रपट मोडू शकलेला नाहीये. 

 

6/7
नवीन रेकॉर्ड
नवीन रेकॉर्ड

अमिताभ बच्चन यांच्यासाठी 1975 काळ खूप खास होता. कारण त्याच वर्षी त्यांचा 'शोले' चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवले होते. 

7/7
प्रचंड कमाई
प्रचंड कमाई

या चित्रपटाचे बजेट 1.3 कोटी रुपये होते. चित्रपटाने 7.5 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 70-80 चित्रपटांमध्ये स्थान निर्माण केले होते. 





Read More