PHOTOS

अजय देवगनचा 'हा' चित्रपट पाहून सर्वच थक्क, चित्रपट संपला तरी लोक करत होते विचार, तुम्ही पाहिला का?

ापर्यंत अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. मात्र, एक असा चित्रपट आहे ज्यामधील अजयचा ...

Advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने त्याच्या 34 वर्षांच्या करिअरमध्ये 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. 

2/7

आज आम्ही तुम्हाला अजय देवगनचा 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही हा चित्रपट पाहण्यास सुरुवात केली तर तुम्ही शेवटपर्यंत बघतच राहाल.

3/7

हा चित्रपट कोर्टरुम ड्रामा आणि साइकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना प्रत्येक सीनमध्ये नवीन ट्विस्ट बघायला मिळतो. या चित्रपटाची कहाणी इतकी दमदार आहे की, चित्रपट संपल्यानंतरही लोक विचार करत राहतात. 

4/7

अजय देवगनचा हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव 'दीवानगी' आहे. हा चित्रपट त्या काळातील थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे. 

5/7

या चित्रपटात अजय देवगनने सिंपल व्यक्ती ते खतरनाक खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय खन्ना आणि उर्मिला मातोंडकर देखील मूख्य भूमिकेत होती. 

6/7

हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला की 2002 मध्ये टॉप कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश झाला. या चित्रपटासाठी अजय देवगनला उत्कृष्ट खलनायकाचा अवॉर्ड मिळाला होता. 

7/7

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटाचे बजेट 9 कोटी रुपये होते. तर या चित्रपटाने जगभरात 22 कोटींची कमाई केली होती. 





Read More