PHOTOS

PHOTO: 43 वर्षांची आई की 23 वर्षांची मुलगी, कोण जास्त सुंदर?

Shweta Tiwari : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पाहून लोकांना त्यांच्या वयाचा अंदाज लावता येतं नाही. यातील एक अभिनेत्री आहे श्वेता तिवारी. तिचं सौंदर्य पाहून अनेक जण घायाळ होतात. 

Advertisement
1/7

श्वेताचे फोटो बघून वय हा फक्त आकडा आहे, हे जाणवतं. श्वेता कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. 

 

2/7

श्वेता तिच्या स्टाईलने लोकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होते. श्वेताने नुकतच स्विमिंग पूलजवळ आकर्षक फोटोशूट केलंय आहे. 

 

3/7

श्वेताला पाहून कोणी म्हणणार नाही ती दोन मुलांची आई आहे म्हणून. श्वेताची मोठी पलक हेदेखील सौंदर्याची खाण आहे. 

4/7

43 वर्षांची श्वेता आणि 23 वर्षांची पलक या दोघींना पाहून नेमकं रुपची राणी कोण आहे असा प्रश्न पडतो. 

 

5/7

श्वेता एवढीच तिची मुलगी पलक ही बोल्ड आणि हॉट आहे. या दोघींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

6/7

खरं तर दोघीही खूप सुंदर आहेत पण, वयाचा विचार केला तर श्वेता त्याच्या वयानुसार अधिक सुंदर आहे. 

 

7/7

श्वेता आणि पलकच्या इन्स्टाग्राम पेजवर कायम या दोघीं अनेक फोटो शेअर करत असतात. श्वेता लवकरच हम तुम और थे आणि इंडियन पोलीस फोर्स या दोन वेबस सीरिजमध्ये दिसून येणार आहे. 

 





Read More