PHOTOS

12 अफेयर, 49 व्या वर्षी सिंगल, फिटनेसमध्ये श्वेता तिवारी देतेय टक्कर, कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यासाठी वय फक्त एक संख्या आहे. त्यांचे सौंदर्य आणि फिटनेस अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी श्वेता तिवारीला मागे टाकते.

Advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यावर वयाचा काहीही परिणाम होत नाही.40-45 वर्षांच्या वयातही या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने आणि फिटनेसने नवीन पिढीला मात देताना दिसतात. 

2/7

बॉलिवूडमधील अशीच एक अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन जी वयाच्या 49 व्या वर्षीही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

3/7

44 वर्षांची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. श्वेताचं सौंदर्य आणि फिटनेस चाहत्यांना वेड लावते. मात्र, सुष्मिता सेन पुढे श्वेता तिवारी फिकी पडते.

4/7

सुष्मिता सेनचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबाद येथे झाला. सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री आहे. 

5/7

1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि 1996 मध्ये 'दस्तक' चित्रपटाद्वारे  चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.

6/7

सुष्मिता सेनचे इन्स्टाग्रामवर 75 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. जिथे ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते.

7/7

सुष्मिता सेनचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. आतापर्यंत तिचे नाव सुमारे 12 सेलिब्रिटींशी जोडले गेले आहे. मात्र, सुष्मिताने आजपर्यंत लग्न केलेले नाही आणि वयाच्या 49 व्या वर्षीही ती अविवाहित आहे.





Read More