Trending news : ऐकावं ते नवलं! नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. एवढंच नाही तर रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी नाराज झाले आहेत.
पती पत्नीमध्ये अंतर असतं एकदी 10-15 वर्षांचं पण हे काय. 66 वर्षांच्या आजोबानी चक्क 49 लहान मुलीशी लग्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ब्राझीलमध्ये 66 वर्षीय महापौर हिसम हुसेन देहाईनी यांनी अल्पवयीन 16 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलंय. एवढंच नाही तर त्यांनी रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत.
ब्राझीलमधील अवघ्या 16 वर्षांच्या ब्युटी क्वीनशी महापौर साहेबांनी लग्न करून लोकांना थक्क केलंय.
सोशल मीडियावर या तरुणीचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.
या जोडप्याचे काही फोटो पाहून नेटकऱ्यांनी निगेटिव्ह कमेंट्चा भडीमार केला आहे.
तरदुसरीकडे ब्राझीलच्या मीडिया रिपोर्टनुसार या लग्नाचा थेट फायदा मुलीच्या आई मारिलीन रोडे हिला झाल्याचं बोलं जातं आहे.
ती शिक्षण मंत्रालयात सामान्य नोकरी करत होती. मात्र आता तिला उच्च पद आणि उच्च वेतन प्रोफाइल देण्यात आली आहे. (Credit- Instagram/instagram.com/kau.cmg)