PHOTOS

80 च्या दशकात दिलेला 1 मिनिटाचा न्यू* सीन! 20 व्या वर्षी गर्भवती, 17 वर्ष मोठ्या व्यक्तीशी लग्न अन् आज ही अभिनेत्री...

80s Bollywood Actress Nude Bold Scene: या अभिनेत्रीला तुम्ही एका गाजलेल्या गाण्यामध्ये पाहिलं असेल. याच गाण्यातून तिला तुफान लोकप्रियता मिळाली. जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल आणि सध्या ती काय करतेय यासंदर्भात...

Advertisement
1/11

त्या काळात या अभिनेत्रीच्या बोल्डनेसमुळे एकच खळबळ उडवून दिलेली. नेमकी ही अभिनेत्री आहे कोण अन् आता ती काय करतेय जाणून घ्या...

2/11

हिंदी चित्रपटसृष्टीत 80 चं दशक हा असा काळ होता जेव्हा अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यासारख्या नव्या दमाच्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, अभिनेत्रींमध्ये श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि जुही चावला सारखे नवे चेहरेही याच कालावधीमध्ये इंडस्ट्रीत आले.

 

3/11

80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये एका नव्या बदलानेही वेग पकडला. याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये बोल्ड आणि बिकिनी सीन्स अधिक अधिक प्रमाणात दिसू लागले होते, पण त्यावेळी अभिनेत्रींनी नुकतेच बोल्ड आणि बिकिनी सीन्स देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, एका अभिनेत्रीने मात्र तिच्या बोल्डनेसने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने 80 च्या दशकामध्ये एका चित्रपटात एका मिनिटाचा न्यूड सीन दिला होता.

 

4/11

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे, सोनम बख्तावर खान! पुढे हीच अभिनेत्री हिंदीच चित्रपटसृष्टीमध्ये सोनम खान म्हणून प्रसिद्ध झाली.

 

5/11

सोनम खानने अशा काळात इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला जेव्हा माधुरी दीक्षित, जुही चावला आणि श्रीदेवी सारख्या अभिनेत्री आघाडीवर होत्या. पण तरीही सोनमने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ती बोल्डनेसच्या माध्यमातून! सोनमने इंडस्ट्रीत प्रवेश करताच बोल्ड आणि बिकिनी सीन्स देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

6/11

एवढेच नाही तर सोनम खानने एका चित्रपटात न्यूड पोज देण्यासही होकार दिला. सोनमने तिच्या करिअरची सुरुवातच तेलुगू चित्रपटातून केली.

 

7/11

सोनम खानला 'विजय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. मात्र सनी देओल आणि नसीरुद्दीन शाह यांच्या 'त्रिदेव' चित्रपटातील 'ओये ओये' या गाण्याने सोनम खानला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

 

8/11

सोनमने जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. या वयातही सोनमने तिच्या बिकिनी आणि न्यूड अवताराने सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं.

 

9/11

त्या काळात 'अजूबा' चित्रपटात सोनमने ऋषी कपूरसोबत ऑनस्क्रीन लिपलॉक सीन केला होता. याशिवाय ती जॅकी श्रॉफ, सनी देओल, गोविंदा आणि चंकी पांडे सारख्या कलाकारांसोबतही झळकली.

 

10/11

सोनमने त्या काळात अगदी न्यूड सीन देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. सोनमने 'मिट्टी और सोना' चित्रपटात फक्त एका मिनिटाचा न्यूड सीन दिला होता. या एका दृश्याने अभिनेत्रीला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली.

 

11/11

तथापि, सोनम वयाच्या 20 व्या वर्षी गर्भवती राहिली, त्यानंतर ती तिच्या पतीसोबत परदेशात स्थलांतरित झाली. सोनमनने त्रिदेव चित्रपटाच्या दिग्दर्शकाशीच लग्न केले. वयाने 17 वर्ष मोठ्या राजीव राय यांच्याबरोबर सोनमने मंदिरामध्ये हिंदू पद्धतीने लग्न केलं.

 





Read More