Bollywood Kissa : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुंटुंब म्हणजे अमिताभ, जया आणि अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन. या कुटुंबाबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलं आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? अभिषेक आई जया किंवा पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी आहे. या दोघांच्या लग्नापासून ते त्यांच्यामधील भांडणापर्यंत अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.
अभिषेक बच्चन सध्या घूमरच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण अभिषेक आई जया कि पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो याबद्दल खुद्द त्यानेच एका शोमध्ये सांगितलं होतं.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केलं. बच्चन कुटुंबाची सून झाल्यानंतर ऐश्वर्याचं सासू जया बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांचं नातं काय चर्चेत असतं.
तिचं नवरा अभिषेक, सासू जया बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन अगदी नंनद श्वेता नंदासोबत असलेलं बॉडिंग कायम दिसून आली आहे.
अभिषेकने ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं नातं कसं आहे याबद्दल अनेक वेळा सांगितलं आहे. त्या दोघी एकत्र आल्या की माझी खिल्ली उडवतात असंही अभिषेकने सांगितलं आहे.
अभिषेक घरात आई की बायको नेमका कोणाला घाबरतो याबद्दल सांगितलं आहे. बहीण श्वेतासोबत एका मुलाखतीच्या वेळी हे गुपित उघड झालं.
अभिषेकला विचारण्यात आलं की तो त्याची आई जया बच्चनला घाबरतो की पत्नी ऐश्वर्याला? वर श्वेता नंदाने त्याचं गुपित उघड केलं. अभिषेक अॅशला जास्त घाबरतो.
त्यावर अभिषेक म्हणाला प्रश्न मला विचारण्यात आला आहे तर मी उत्तर देणार. दरम्यान अभिषेक घूमर चित्रपटामुळे चर्चेत आहे.