फोटोमध्ये दिसणारी ही लहान मुलगी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. जी आज 500 कोटींची मालकीण आहे.
सोशल मीडियाच्या या युगात कलाकारांचे लहानपणीचे फोटो नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. जे चाहत्यांना ओळखता देखील येत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो दाखवणार आहोत. जिचे नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे.
प्रसिद्धीसोबतच अभिनेत्री 500 कोटींची मालकीण आहे. जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर ही अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे.
दीपिका पादुकोण तिच्या सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्रीने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ऐश्वर्या' चित्रपटातून केली.
2007 मध्ये अभिनेत्रीचा 'ओम शांति ओम' चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यानंतर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
18 वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने 'बाजीराव मस्तानी', 'पठान', 'कल्कि 2898 एडी', 'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'फाइटर' सारखे हिट चित्रपट दिले.
अभिनेत्री 18 वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने मोठ्या प्रमाणात कमाई केली. रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण आता एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये फी घेते.