लीकडेच मौनी रॉयचे एक गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोल आहेत 'दिल गलती कर बैठा है ...' लोकांना हे गाणे खूप आवडत आहे. जुबिन नौटियाल यांनी हे गाणे गायले आहे. यापूर्वी अभिनेत्री 'बैत-बिठे' आणि 'पतली कमरिया' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.
अभिनेत्री मौनी रॉयचे किलर डोळे चाहत्यांंना घायाळ करत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या डोळे मादक असल्याचे वर्णन केले आहे.
अभिनेत्री मौनी रॉयचे चाहते तिच्या फिटनेस आणि फिगरचे खूप कौतुक करत आहेत. हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची आकर्षक शैली पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री मौनी रॉयच्या बॉडी फिगरचे कौतुक करून लोक थकत नाहीत.
अभिनेत्री मौनी रॉयच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर फिरत आहेत. अभिनेत्रीची ही छायाचित्रे बरीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत.