PHOTOS

77 व्या वर्षी ही अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी घेतेय इंजेक्शन, ओळखलं का?

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 70 च्या दशकातील ही अभिनेत्री वयाच्या 77 व्या वर्षी सुंदर दिसण्यासाठी घेतेय इंजेक्शन. सौंदर्य आणि फिटनेसमध्ये देते अनेक अभिनेत्रींना टक्कर.

Advertisement
1/8

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुंदर दिसण्यासाठी सर्जरी, फिलर्स आणि इंजेक्शन घेणे या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. 

2/8

70 व्या वर्षी देखील सुंदर दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. यामध्ये एका 77 वर्षीय अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. 

3/8

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती बॉलिवूड अभिनेत्री मुमताज आहे. ज्यांनी 60 ते 70 च्या दशकामध्ये हिट चित्रपट दिले आहेत. 

4/8

आज जरी त्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी त्या वयाच्या 77 व्या वर्षी देखील सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना टक्कर देतात. 

5/8

अलीकडेच एका मुलाखतीत मुमताज यांनी त्यांच्या फिटनेस आणि सौंदर्याबाबत खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, जर कोणाला सुंदर दिसायच असेल तर त्यांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे. 

6/8

मुमताज यांनी कधी सर्जरी केली नाही. पण जेव्हा थकवा येतो तेव्हा त्या चेहऱ्यावर दोन्ही बाजूला दर चार महिन्यांनी फिलर्स लावतात. 

7/8

कारण फिलर्सचा असर हा एक ते दोन महिने राहतो. त्यामुळे दर चार महिन्याला मी फिलर्स करते असं त्यांनी सांगितलं. 

8/8

अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात यावर त्यांनी सांगितलं की, मला अधिक सुंदर दिसायचे असेल तर मी देखील ते करीन असं त्या म्हणाल्या. 





Read More