Actress Rachita Ram Bold Scene: 32 वर्षीय अभिनेत्रीने चित्रपटात दिलेला बोल्ड सीन पाहून आई-वडिल हैराण. म्हणाले असली मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी. कोण आहे ती अभिनेत्री?
बॉक्स ऑफिसवर रोज नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्यामधील हॉट आणि बोल्ड सीन हे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.
सध्या असाच एक चित्रपट ज्यामध्ये एका अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून जेव्हा तिच्या आई-वडिलांनी हा चित्रपट पाहिला त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहून सर्वच हैराण झालेत.
2019 मध्ये कन्नड चित्रपट 'आय लव्ह यू' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रचिता राम आणि उपेंद्र यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ज्यामध्ये चित्रपटात एक बोल्ड सीन दाखवण्यात आला होता.
या चित्रपटात रचिता रामचा एक बोल्ड सीन दाखवण्यात आला होता. हा चित्रपट जेव्हा तिच्या आई-वडिलांनी एकत्र पाहिल्यानंतर रचिता रामच्या कुटुंबाने नाराजी व्यक्त केली होती.
या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आपली मुलगी असे बोल्ड सीन करत आहे हे तिच्या आई-वडिलांना अजिबात आवडले नाही.
आई-वडिल म्हणाले की, मी तुला एक अभिनेत्री म्हणून स्वीकारू शकते. पण कधीही मुलगी म्हणून पाहू शकत नाही. हे शब्द ऐकताच तिने आईची माफी मागितली.
एका मुलाखतीत रचिताने याबाबत खुलासा करताना तिने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली असून या पुढे ती असे सीन कधीच करणार नाही असं म्हटलं आहे.
अभिनेत्री रचिता रामचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.