टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याची मुलगी सध्या तिच्या हॉट लुकने चर्चेत आहे.
'कसौटी जिंदगी की' मधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे खूप चर्चेत होती. तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडायचा.
अशातच या मालिकेत बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता रोनित रॉय देखील होता. या मालिकेत रोनित रॉयने मिस्टर बजाजची भूमिका साकारली होती.
रोनित रॉयची मुलगी आता मोठी झाली असून ती सौंदर्य आणि हॉटनेसमध्ये श्वेता तिवारीला टक्कर देतेय. तिचे नाव ओना रॉय आहे
ओना रॉय ही सध्या अमेरिकेत राहत असून ती युएक्स आणि ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत आहे. सध्या ती 34 वर्षांची आहे.
रोनित रॉयचे पहिले लग्न जोआना खान यांच्यासोबत झालं होतं. मात्र, ते काही वर्षांमध्येच तुटलं. जोआना ही ओनाची आई आहे. नंतर रोनितने दुसरे लग्न केलं.
हे लग्न ओना रॉय ही फक्त 6 महिन्यांची असताना केलं होतं. तेव्हा दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर जोआना तिची मुलगी ओनासोबत अमेरिकेला गेली.
तिथेच तिने शिक्षण घेतलं. सध्या ती तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लुकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिचे फोटो खूप व्हायरल देखील होत आहेत.
रोनित रॉय हे ओनाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. ओनाने अमेरिकेतली सुस्केहन्ना विद्यापीठातून ग्राफिक्स डिझाइनमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स केलं आहे.
ओनाला यासोबतच छायाचित्रण, चित्रकला आणि सर्वात जास्त प्रवासाची खूप आवड आहे. ते अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शेअर करत असते.