अभिनेत्री सोफिया अन्सारी हिच्या बोल्ड फोटोने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. तिच्या या हॉट फोटो पोस्टमुळे ती चर्चेत आहे. तिने तिचे असे काही फोटो सोशल मीडियावर टाकताच इंटरनेचा पारा वाढलाय. अनेकांनी या फोटोवर जोरदार कमेंट्स केल्यात.
सोफिया अन्सारी हिने उर्फी जावेद हिच्याशी थेटच स्पर्धा केली. तिच्या बोल्डनेससमोर उर्फी काहीच नाही, असे फोटो पाहून वाटत आहे.
सोफिया अन्सारी हिला चाहत्यांनी म्हटले, ही तर उर्फी 2.0. सोफियाचे बोल्ड फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
सोफिया अनेकदा साडीपासून बिकिनीपर्यंतचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहे. तिच्या फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे.
सोफियाने तिच्या करिअरची सुरुवात Tik Tok मधून केली आणि आज ती इंस्टावर रील बनवून लाखो लोकांच्या हृदयात आपले स्थान बसवले आहे.