PHOTOS

'या' अभिनेत्री पुढे ऐश्वर्या-दीपिका-प्रियंका सर्व फेल, 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी घेते 5 कोटी रुपये

स्ट्रीमध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेकांना वाटलं तिच्या करिअरची वाढ थांबलीय. मात्र, आता ती इंडस...

Advertisement
1/7

भारतात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींबद्दल बोलायचं म्हटलं तर सर्वात आधी दीपिका, प्रियंका, ऐश्वर्या, आलिया किंवा रश्मिका मंदाना यांचं नाव समोर येतं. 

2/7

परंतु, बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीने अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. 20 वर्षांच्या करिअरमध्ये या अभिनेत्रीने 80 चित्रपटांमध्ये काम केलंय. 

3/7

या अभिनेत्रीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ही अभिनेत्री 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी तब्बल 5 कोटी रुपये घेते. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या सविस्तर

4/7

आम्ही अभिनेत्री नयनताराबद्दल बोलत आहोत. तिने टाटा स्काय कंपनीच्या जाहिरातीत काम करण्यासाठी करारबद्ध करण्यात आले होते. या जाहिरातीत काम केल्याबद्दल तिला 50 सेकंदांसाठी 5 कोटी रुपये मानधन मिळाले.

5/7

 अभिनेत्रीने रजनीकांत, शाहरुख खान, जयराम, नागार्जुन यासह अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. नयनतारा ही 2018 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटीच्या 100 जणांच्या यादीमधील पहिली साउथ अभिनेत्री आहे. 

6/7

नयनताराने तिच्या 20 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत 80 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच तिने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. 

7/7

2023 मध्ये शाहरुख खानसोबत काम करत नयनताराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये मानधन मिळवून, नयनतारा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. 





Read More