Celebrity Who Broke No Kissing Policy: अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या रोलसाठी नो किसिंग पॉलिसीही ठेवतात. जसं की नुकतंच गेली 17 वर्षे नो किसिंग पॉलिसी ठेवून अभिनय करणाऱ्या तमन्ना भाटिया या अभिनेत्रीनं नो किसिंगी पॉलिसी तोडली. पण ती काही पहिलीच नव्हे.
सैफ अली खान - 'रूंगून' या चित्रपटातून अभिनेता सैफ अली खाननं नो किसिंग पॉलिसीचा नियम तोडला आणि कंगना राणावतसोबत त्याचा किसिंग सीनही यात आहे.
ऐश्वर्या राय बच्चन - 'ऐ दिल हैं मुश्किल', 'धुम' सारख्या चित्रपटातून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं नो किसिंग पॉलिसी तोडली.
करीना कपूर खान - Ki and Ka या चित्रपटातून अभिनेत्री करीना कपूरचा आणि अर्जून कपूरचा किसिंग सीन आहे. त्यामुळे यातून करीना कपूरनं नो किसिंग पॉलिसीचा नियम तोडला.
अजय देवगण - 'शिवाय' या चित्रपटात अजय देवगणचा किसिंग सीन आहे.
तमन्ना भाटिया - 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये तमन्ना भाटियाचा किसिंग सीन आहे. नो किसिंग पॉलिसी तिनं 17 वर्षांनी तोडली आहे.