Adhik Maas Purnima 2023 : आज 1 ऑगस्ट असून अधिक मास पौर्णिमा आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना घनलाभाचे योग आहेत.
आयुष्मान योग, प्रीती योग आणि लक्ष्मी नारायण योग असे अतिशय शुभ योग आज तयार झाले आहेत.
या शुभ योगामुळे 5 राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि चंद्राची कृपा बरसणार आहे. त्यांना आर्थिक फायदासोबत आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
या लोकांना कामात यश मिळणार आहे. धनलाभाचे योग असून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळतो.
या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आर्थिक संकटातून तुमची मुक्तता होणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभणार आहे. या लोकांना माता लक्ष्मी प्रसन्न असणार आहे.
या लोकांसाठी आजचा दिवस वरदान ठरणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. मान सनमान वाढणार आहे. या लोकांना अनेक फायदे होणार आहे.
भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. आर्थिक स्थिती तगडी होणार आहे वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असेल.
या राशींसाठी वरदानापेक्षा कमी नसणार. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. धनलाभाचे योग जुळून आले आहेत. नोकरी, व्यवसायात यश मिळणार आहे.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)