PHOTOS

Air hostess : 'अफेअर्स, दारु आणि...' फ्लाइटमध्ये पायलट आणि क्रू यांच्यात काय होतं? एअर होस्टेसने उघड केलं रहस्य

Air hostess :  एका माजी एअर होस्टेसची मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल असून तिने पायलट आणि क्रू यांच्यामधील संबंधांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

Advertisement
1/8

स्काय नावाच्या या महिलेने विमान कंपनीत काम करताना कोणती आव्हाने असतात आणि तेथील कार्यसंस्कृती काय असतं याबद्दल सांगितलंय. 

2/8

एअर होस्टेस यांचं आयुष्य अनेक तरुणींना आकर्षित करत असतं. अनेक तरुणींचं स्वप्न असतं एअर होस्टेस होण्याच. लाखो रुपयांच्या पगार, परदेश दौरा आणि दररोज विमान प्रवास, अशी नोकरी कोणाला नको असते. 

3/8

पण या नोकरीमध्ये फायद्यांसोबतच अनेक आव्हानेही आहेत. अलीकडेच, एका ब्रिटीश वृत्तपत्र डेली स्टारशी बोलताना, या मुलाखतीत निवृत्त एअर होस्टेसने आपला 17 वर्षांचा अनुभव शेअर केला.

 

4/8

स्काय नावाच्या या महिलेने विमान कंपनीत काम करताना कोणती आव्हाने असतात आणि तेथील कार्यसंस्कृती काय असते हे सांगितलं. मात्र, यावेळी महिलेने अनेक धक्कादायक खुलासेही केलं.

5/8

जेव्हा तिला क्रू मेंबर आणि पायलट यांच्यातील संबंधांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की जेव्हा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये राहता तेव्हा तुम्हाला दारूच्या पार्टीपासून अफेअर्सपर्यंत सर्व काही पाहायला मिळतं. 

6/8

ऑर्गी ही एक अशी संस्कृती आहे जिथे तुम्ही कोणत्याही बंधनाशिवाय कोणाशीही लैंगिक संबंध ठेवू शकता. स्कायने स्वतःला या क्रियाकलापांपासून दूर ठेवले असले तरी, एकदा तिला ऑर्गी सारखा क्षण आला, मात्र ती घाबरली आणि तिथून पळून गेली.

7/8

स्काय म्हणाला की, माझं वैमानिकांशी कधीच अफेअर नव्हतं, मी नेहमीच याकडे प्रोफेशन म्हणून पाहिलं. पायलट मला जेव्हा कधी भेटायचे तेव्हा ते मला व्यावसायिकपणेच भेटायचे.

8/8

स्कायने सांगितलं की या सर्व गोष्टी बहुतेक जोहान्सबर्गमध्ये घडतात. जेव्हा आम्ही तिथे उतरायचो तेव्हा वैमानिकाशी संपर्क साधल्यानंतर क्रू मेंबरचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलायचा.





Read More