PHOTOS

सूर्याच्या राशीत 50 वर्षांनंतर 3 मोठ्या ग्रहांची युती, 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Mars-Venus-Mercury Conjunction 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत तीन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात पैशांच पैशा असणार आहे. 

Advertisement
1/7

वैदिक पंचांगनुसार 50 वर्षांनंतर सिंह राशीत त्रिग्रह योग जुळून येतो आहे. इथे मंगळ, शुक्र आणि बुध याची भेट तीन ग्रहांसाठी फलदायी ठरणार आहे. 

2/7
सिंह (Leo)
 सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना या त्रिग्रह योगामुळे वैवाहिक जीवनातील आनंदच आनंद असणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालविणार आहात. नोकरी व्यवसायातील अडचणी नाहीशा होणार आहे. 

3/7
सिंह (Leo)
 सिंह (Leo)

कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. व्यवसायिकांना चांगला फायदा होणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. 

4/7
तूळ (Libra)
तूळ (Libra)

या राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढणार आहे. त्याशिवाय त्यांचे पदोन्नतीचेही योग आहेत. कुटुंबात प्रसन्न वातावरण असणार आहे. 

5/7
तूळ (Libra)
तूळ (Libra)

लोकांवरील सर्व अडचणी दूर होणार आहेत. महत्त्वाची संधी या लोकांना मिळणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश प्राप्त होणार आहे. 

6/7
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक गोष्टी होणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. 

7/7
कुंभ (Aquarius)
 कुंभ (Aquarius)

व्यावसायिक नफा कमावणार आहेत. करिअरमध्ये वेगाने पुढे जाणार आहात. आरोग्य उत्तम राहणार आहे. आयुष्यात प्रेम असेल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 





Read More