AI Bollywood Actors Photos: सध्या AI फोटोंची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आपल्याला जर.. तर.. च्या गोष्टीही अगदी सहजपणे पाहता येतात. सध्या चर्चा आहे ती म्हणजे एआयच्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या फोटोंची. जर हॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर दिसणारी पात्रं ही बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी निभावली असती तर?
'स्टार वॉर्स'मधल्या योडाची भुमिका जर अनुपम खेर यांनी केली असती तर...(Photo: @lazyeightdesign | Twitter)
अक्षय कुमार आज बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेत आहे. जर का त्यानं इंडियाना जॉन्स ची भुमिका केली असती तर? पाहा कसा दिसेल तो? (Photo: @lazyeightdesign | Twitter)
'द हॉबिट' या चित्रपटातील बिल्बो बॅगिन्सच्या भुमिकेत विर दास असता तर? (Photo: @lazyeightdesign | Twitter)
'द डार्क नाईट' हा आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट आहे. कुणाल खेमूनं जोकर निभावला असता तर.. पाहा कसा दिसेल तो. (Photo: @lazyeightdesign | Twitter)
अजय देवगण हा आपल्या आवडीचा अभिनेता आहे. ग्लॅडियेटर चित्रपटातील Maximus Decimus Meridius ची भुमिका त्यानं केली असती तर तो कसा दिसला असता? हे पाहा (Photo: @lazyeightdesign | Twitter)
शाहरूख खानला आपण अनेक भुमिकांमधून पाहिलं आहे. शाहरूख खान जर का रॅम्बो चित्रपटातील जॉन रॅम्बो असता तर? हा पाहा त्याचा फोटो. (Photo: @lazyeightdesign | Twitter)