PHOTOS

Natioan Award स्विकारताना आलियाने नेसली लग्नाची साडी; किंमत एक दोन लाख नव्हे, तब्बल...

Alia Bhatt wears her wedding saree In National Awards: संजय लीला भन्साळीचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट गंगुबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्टने अप्रतिम अभिनय केला होता. आलियाला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले आहे. 

Advertisement
1/7
Natioan Award स्विकारताना आलियाने नेसली लग्नाची साडी; किंमत एक दोन लाख नव्हे, तब्बल...
Natioan Award स्विकारताना आलियाने नेसली लग्नाची साडी; किंमत एक दोन लाख नव्हे, तब्बल...

नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 69 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलिया भट्ट पती आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत पोहोचली होती. आलियासाठी का क्षण खूपच खास होता. तिने या खास दिवशी चक्क 50 लाखांची साडी नेसली होती. या साडीचे रणवीरसोबत खास कनेक्शन आहे. 

2/7
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार
 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार

आलिया भट्टला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार असून पुरस्कार घेण्यासाठी ती चक्क 50 लाखांची साडी नेसून गेली होती. या साडीसोबत तिचे खास नाते आहे. 

3/7
खास क्षण
खास क्षण

एका मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस हा सगळ्यात स्पेशल आणि खास असतो. लग्नाच्या आठवणी मुली जपून ठेवतात. लग्नातील साडी असो किंवा लेंहगासुद्धा कित्येक वर्ष जपून ठेवतात. आलिया भट्टदेखील लग्नात नेसलेली साडी परिधान करुन राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती. 

4/7
50 लाखांची साडी
50 लाखांची साडी

आलिया भट्टची ही साडी तब्बल 50 लाखांची असल्याचे सांगितले जाते. फॅशन डिझायनर सब्यसाचीने आलियासाठी आयव्हरी ब्रायडल साडी खास तयार केली होती. 

5/7
साडी निवडण्याचे कारण
साडी निवडण्याचे कारण

लग्नात आलियाने लेंहगाऐवजी साडी का निवडली याचे कारणही तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. साडी मला खूप आवडते. जगातील सर्वात आरामदायी पोशाख आहे. म्हणूनच मी माझ्या लग्नात लेंहगाऐवजी साडी निवडली

6/7
चाहत्यांकडून कौतुक
चाहत्यांकडून कौतुक

आलिया भट्टने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात लग्नातीलच साडी निवडल्याने तिचे चाहतेही तिचे कौतुक करत आहेत. 

7/7
संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले
संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले

 पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टने संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. आज त्यांच्यामुळेच मला हा पुरस्कार मिळत आहे. 





Read More