अंबानींच्या घरी काम करणाऱ्यांना मिळणारा पगार ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही.इतकंच काय, एवढा पगार कदाचित आपण घेतसुद्धा नसू...नुसते जेवण बनवण्यासाठी लाखो पगार दिला जातो पण त्यासाठी एक अट आहे...
27 मजली अन्टेलिया (Mukesh Ambani house antelia) हे मुकेश अंबानींचं घर. आपल्या कुटुंबासोबत मुकेश अंबानी इथे राहतात
अंबानींच्या घरी जेवणासाठी मदतनीस आहेत त्यांचा पगार 2-3 लाखांपासून सुरु होतो.
अंबानींच्या घरात काम करणाऱ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स पूर्ण करणं महत्वाचं असतं, शिवाय काही टेस्ट आहेत ज्या पूर्ण कराव्या लागतात.
अंबानी कुटुंबाच्या दिमतीला जवळपास 600 नोकर आहेत.
नीता अंबानी यांच्या ड्रॉयव्हरला 2 लाख इतका पगार आहे.