PHOTOS

PHOTOS: मेकअप न करताही कमालीची सुंदर दिसते अंबानींची धाकटी सून

अंबानी परिवारात पुन्हा एकदा लगीनघाई आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट मार्चमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 1 ते 3 मार्चपर्यंत गुजरातच्या जामनगरमध्ये अंनत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाआधीचे विधी सुरू होणार आहेत. त्याआधी अंबानींच्या धाकट्या सुनेचे काही नो मेकअप फोटो व्हायरल झाले आहेत.

Advertisement
1/7
PHOTOS: मेकअप न करताही कमालीची सुंदर दिसते अंबानींची धाकटी सून
PHOTOS: मेकअप न करताही कमालीची सुंदर दिसते अंबानींची धाकटी सून

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा आहे. गुजरातमध्ये दोघांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बिग बजेट असलेल्या लग्नासाठी हजारो पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसंच, खास पंचपक्वांनाचा मेन्यूही ठरवण्यात आले आहेत. मात्र, अंबानी घराण्याची धाकटी सून राधिका करते तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याआधीच तिचे नो मेकअप लूक व्हायरल झाला आहे. 

2/7
नो मेकअप लूक
नो मेकअप लूक

 सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत राधिका बिना मेकअप दिसत आहे. मात्र, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश नसतानाही ती खूप सुंदर दिसत आहे. 

3/7
नॅचरल ब्युटी
 नॅचरल ब्युटी

राधिका मर्चेंट बिना मेकअपही एखाद्या हिरोइनला लाजवेल इतकी सुंदर दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स नॅचरल ब्युटी म्हणत तिचं कौतुक करत आहेत. 

4/7
सासू-सून
सासू-सून

नीता अंबानी यांच्यासोबतच हा फोटो आहे. यात राधिका बिनामेकअप दिसत आहे. 

 

5/7
सून आणि सासरे
सून आणि सासरे

सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांच्यासोबतचा राधिकाचा एक जुना फोटो व्हायरल होतोय. यातही राधिका खूप सुंदर दिसत आहे. 

6/7
साधेपणा
साधेपणा

मुकेश अंबानी यांच्यासोबतचा आणखी एका राधिकाचा फोटो व्हायरल होतोय. त्यात ते एका मंदिरात असल्याचे दिसत आहे. 

7/7
अनंत आणि राधिका
अनंत आणि राधिका

अनंत आणि राधिका यांचा जोडा या फोटोत खूपच कमाल दिसत आहे. याही वेळेला तिने थोडादेखील मेकअप केलेला नव्हता. 





Read More