Anil Ambani house tour: अनिल अंबानी सध्या रिलायन्सचे चेअरमन पद सांभाळत आहेत, अनिल अंबानी यांचे बरेच व्यवसाय सध्या तोट्यात आहेत त्यांच्या कंपन्या बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहेत
पाली हिल येथे 17 मजली हे घर आहे ज्याचं नाव एबॉंड असं ठेवण्यात आलं आहे. 16000 स्क्वेअर फुटांच्या जागेत ही वस्तू उभारण्यात आली आहे .
हेलिपॅड, स्विमिंग पूल, लक्सझरी गाड्यांचं कलेक्शनसाठी प्रायव्हेट लाउंज, अश्या अनेक सुविधा या घरात आहेत .
परदेशी इंटेरिअर डिझाइनरने या वास्तूचं डिझाईन रेडी केलं आहे. 66 मीटर उंच अशी ही इमारत आहे.
भारतातील सर्वात महागडी वस्तू म्हणून त्यांच्या घराची ओळख आहे. 5000 करोड रुपये ही या घराची सध्याची किंमत आहे . घराच्या इंटेरिअरवरही प्रचंड पैसे खर्च करण्यात आले आहेत
या घरात अनिल अंबानी पत्नी टीना अंबानी दोन्ही मुलं जय अनमोल आणि जय अंशुल तसेच थोरली सून कृशा शाह यांच्यासोबत राहतात यांच्यासोबत राहतात