PHOTOS

Apply Driving Licence Online : सावधान! मार्च महिन्यात RTO ची तुमच्यावर नजर, दुचाकीस्वारांनो आताच पाहा ही बातमी

Driving Licence : कोण नाही पकडणार रे.. तू चल असं म्हणत लायसन्सशिवाय घरातून निघताय? बघा हं ही चूक महागात पडेल 

Advertisement
1/6
Apply Driving Licence Online
Apply Driving Licence Online

ज्या मंडळींकडे वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना नाही, त्यांच्यासाठी मात्र हा महिना जरा धोक्याचाच आहे. कारण आरटीओची तुमच्यावर करडी नजर आहे. 

2/6
Apply Driving Licence
Apply Driving Licence

थोडक्यात वाहन धारकांनी सतर्क होणं गरजेचं आहे. सहसा चारचाकी वाहनधारकांकडे रितसर परवाना असतो. पण, दुचाकीच्या बाबतीत अनेकदा या नियमांचं उल्लंघन होताना दिसतं. पण असं होता कामा नये. 

 

3/6
Driving Licence
Driving Licence

कारण, असं केल्यास ते वाहतूक कायद्याचं उल्लंघन ठरेल. ज्यानंतर ही चूक करणाऱ्यांना दंडनीय कारवाईला सामोरं जावं लागेल. 

 

4/6
Driving Licence news
Driving Licence news

थोडक्यात वाहन कोणतंही असो, तुम्ही तातडीनं परवाना काढा. कायमस्वरुपी Driving Licence नसल्यास शिकाऊ परवानाही तुम्हाला तारू शकतो. ज्यानंतर तुम्ही पुढच्या पायरीसाठी पात्र असाल. 

 

5/6
how to get Driving Licence
how to get Driving Licence

ऑनलाईन पद्धतीनं Driving Licence काढण्यासाठी  https://parivahan.gov.in/parivahan/ या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे लायसन्सचा पर्याय निवडून Learner License Application वर क्लिक करा. 

6/6
Driving Licence application
Driving Licence application

अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. शिकाऊ परवान्यासाठीचं शुक्ल भरा आणि ऑनलाईन चाचणी द्या. लगेचच तुम्हाला हा परवाना मिळेल. 

 





Read More