PHOTOS

April Fool's Day 2023 : एप्रिल फूलची रंजक कहाणी तुम्हाला माहिती आहे? टीप्स वापरा आणि मित्रांना करा एप्रिल फूल

April Fool's Day 2023 : आज 1 एप्रिल...1st April ला एप्रिल फूल केलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का हा खेळ कुठून आणि कसा सुरु झाला ते. शिवाय मित्रांना एप्रिल फूल (Prank On 1st April) करण्याचा विचार करत असाल तर हे ट्रीक्स वापरा...

Advertisement
1/5
असा आहे April Fool चा किस्सा !
असा आहे April Fool चा किस्सा !

मीडिया रिपोर्ट्सनुसार चॉसर कैंटरबरी टेल्स (1392)या पुस्तकातील उल्लेखनुसार झालं असं की, जेव्हा 'रिचर्ड II' ब्रिटनचा राजा होता. त्यावेळी बोहेमियाची राणी आणि  'रिचर्ड II' यांचा साखरपुड्याची घोषणा करण्यात आली. 32 मार्च  यांचा साखरपुडा आहे असं सांगितल्यावर सगळ्यांना त्यावर विश्वास बसला. ही गोष्ट जाणूनबुजून किंवा नकळत सांगितली गेली पण जनतेने त्यावर डोळेझाकून विश्वास ठेवला. 

2/5
अन् जनता 31 मार्चच्या दुसऱ्या दिवशी जमा झाली...
अन् जनता 31 मार्चच्या दुसऱ्या दिवशी जमा झाली...

गंमत म्हणजे लोकांनी या गोष्टीवर इतक्या विश्वास ठेवला की, 31 मार्चच्या दुसऱ्या दिवशी सर्व जनता एकत्र जमली. तेव्हा पासून 1 एप्रिल हा फूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो आहे. 

3/5
सोशल मीडियाचा वापर
सोशल मीडियाचा वापर

तुम्ही एखाद्याला सोशल मीडियावरुन एका वेगळ्या अकाऊंटवरुन मुलीच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने मेसेज करुन एप्रिल फूल बनवू शकता. 

4/5
हे आहे बेस्ट ऑप्शन
हे आहे बेस्ट ऑप्शन

जर तुम्हाला जोडीदाराला एप्रिल फूल बनवायचं असेल तर तुम्ही त्याचा मोबाईलचं सेटिंग बदला. ही आयडिया नक्कीच तुमच्या कामी येईल. यासाठी ऑटो करेक्ट हे ऑप्शन वापरा. 

5/5
हे देखील करुन बघ्या
हे देखील करुन बघ्या

जर तु्म्हाला ऑफिस सहकारी, जोडीदार किंवा नातेवाईकांपैकी कोणाला एप्रिल फूल बनवायचं असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी नंबर वरुन फोन करुन एप्रिल फूल बनवू शकता. 





Read More