Arbaaz Khan Ex Girlfriend Photos: अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीमधील हटके पोजमधील फोटो. पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंडला तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. नुकतेच तिने समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड लुकमध्ये पोज दिली आहे.
तिचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या नजरा त्या फोटोंवर खिळल्या असून तिच्या पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
जॉर्जिया एंड्रियानीचे नाव अरबाज खानसोबत बऱ्याच काळापासून जोडले जात आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकसाठीही चर्चेत असते. अशातच तिचा बिकिनी अवतार सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.
जॉर्जिया एंड्रियानी सध्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. तिने तिच्या सुट्टीतील काही फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये जॉर्जिया समुद्रकिनारी दिसत असून ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.
बिकिनी लूकमध्ये जॉर्जियाची परफेक्ट फिगर दिसत असून तिचा हा लूक पाहून चाहते खूप प्रभावित झाले आहेत. तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
तिने समुद्रकिनारी अनेक वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तसेच लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
चाहत्यांना तिच्या हटके पोज आणि बिकिनी लूक खूपच आवडला आहे. अनेक जण तिची ही स्टाईल ट्रेंड असल्याचे मानत आहेत. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.