अलिकडेच झालेल्या नवी मुंबई फॅशन वीकच्या सीजन २ मध्ये सब्यसाची सतपती यांनी आपला ब्रॅंड सादर केला. यावेळी बिग बॉसमधून नावारुपाला आलेली मॉडल अर्शी खान शो ची टॉपर झाली. (फोटो सोजन्य - @sabya_satpathy)
बिग बॉसच्या ११ व्या सीजनमध्ये अर्शी खान आणि सब्यसाची एकत्र झळकले होते. मात्र सब्यसाचीचा बिग बॉसमधील प्रवास अधिक काळाचा नव्हता. ते घरातच शेजारी झाले आणि लवकरच त्यांना घराबाहेर जावे लागले होते.
(फोटो सौजन्य- @sabya_satpathy)
फॅशन शो मध्ये सब्यसाची यांनी राखी सावंतचीही साथ मिळाली. राखीने येथे रॅम्पवॉक केला नाही. पण आपल्या मित्रांना चिअर करताना दिसली.
(फोटो सौजन्य- @rakhisawant2511)
टी.व्ही. अभिनेता संचिक आणि अर्शी या शोमध्ये खूप सुंदर दिसत होते. अर्शी खान बिग बॉसच्या घरात आपल्या नायटीजसाठी नेहमी चर्चेत होती.
(फोटो सौजन्य- @vikas_arshi_fc)
बिग बॉसच्या घरात असताना अर्शी कायम चर्चेत असायची. अलिकडेच ती एमटीव्ही च्या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये दिसून आली.
(फोटो सौजन्य- @vikas_arshi_fc)
फॅशन शोमध्ये डिजाईनर सब्यसची मुखर्जीसोबत अर्शी खान आणि संचिक खुराना.. (फोटो सौजन्य- @vikas_arshi_fc)