Asia Cup-2023 : इथं दोन्ही संघ त्यांच्या परिनं अंतिम फेरीसाठी तयारी करत असून, आता एक भलतीच चर्चा होत आहे. ही चर्चा आहे श्रीलंकेच्या खेळाडूंच्या रुपवान पत्नींची.
Ind Vs Sl : भारतीय खेळाडूंच्या पत्नींप्रमाणं श्रीलंकेच्या खेळाडूंच्या पत्नीही सोशल मीडियावर नजरा वळवताना दिसतात. यापैकी काहीजणी इतक्या ग्लॅमरस आहेत की भल्याभल्या सौंदर्यवतींना टक्कर देतील.
श्रीलंकेचा खेळाडू पाथुम निसांकाची पत्नी अतिशय सुंदर असून, तिचं नाव आहे ईशानी कुमारसिंघे. पाथुम आणि ईशानी बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते.
ईशानी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, ती वारंवार काही फोटो आणि रील्स शेअर करत असते.
कुसल मेंडिस याची पत्नी, निशेलही फारच सुंटर असून तिच्यावरही अनेकांच्याच नजरा खिळतात.
ही आहे श्रीलंकेचा खेळाडू धनंजय डीसिल्व्हाची पत्नी सनदूनी निसनसला.
2020 मध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानं चेवंती परेराशी लग्न केलं. ती एक फॅशन डिझायनर आहे.
श्रीलंकेच्या संख्येतील चरित असालंका या खेळाडूचीही पत्नी अतिशय सुंदर असून तिचं नाव कवंदिका असं आहे.
चरित आणि कवंदिकानं 2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दोघांनाही विविध ठिकाणांवर फिरण्याची आवड.