PHOTOS

मुकेश अंबानी ते सुनील मित्तल, पाहा कोणते दिग्गज रामलल्ला चरणी झाले नतमस्तक?

Ram Mandir Pran Pratishtha: हा ऐतिहासिक सोहळा देशभरातील आणि जगभरातील रामभक्त भावूक झाले. या अलौकिक क्षणावर आपणही भावूक झाल्याचेही पीएम मोदींनी म्हटले.

Advertisement
1/9
मुकेश अंबानी ते सुनील मित्तल, पाहा कोणत्या हस्ती रामलल्ला चरणी झाल्या नतमस्तक?
मुकेश अंबानी ते सुनील मित्तल, पाहा कोणत्या हस्ती रामलल्ला चरणी झाल्या नतमस्तक?

Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येच्या नव्याने बांधलेल्या राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत 'प्राण प्रतिष्ठा' विधी संपन्न झाला. 

2/9
अनेक सेलिब्रिटी
अनेक सेलिब्रिटी

या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते. या कार्यक्रमाला देशभरातील तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 

3/9
अनेक दिग्गज रामलल्लाचरणी
अनेक दिग्गज रामलल्लाचरणी

मुकेश अंबानी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दिसले तर सुनील मित्तलही तेथे पोहोचले. त्यांच्याशिवाय अनेक दिग्गज दिसले.

4/9
मुकेश अंबानी
 मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहील्या.

5/9
ईशा अंबानी
ईशा अंबानी

ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल अयोध्येतील राम मंदिरात व्रत अभिषेक सोहळ्यात दिसले. 2016 मध्ये जिओ आणि रिलायन्सच्या 4G टेलिकॉम सेवेच्या यशस्वी लॉन्चमध्ये ईशाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

6/9
कुमार मंगलम बिर्ला
 कुमार मंगलम बिर्ला

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांची मुलगी अनन्या बिर्ला अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात दिसले.

7/9
आकाश अंबानी
आकाश अंबानी

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​चेअरमन आकाश अंबानी पत्नी श्लोका मेहतासोबत अयोध्येतील राम मंदिरात दिसले.

8/9
सुनील भारती मित्तल
सुनील भारती मित्तल

भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले.

9/9
अनिल अंबानी
अनिल अंबानी

धीरूभाई अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनिल अंबानी श्री रामजन्मभूमी मंदिरातील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लावली. आणि रामलल्लाचरणी नतमस्तक झाले. 





Read More