PHOTOS

बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर काय म्हणाले होते?

Baba Vanga prediction On Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या ट्रम्पवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

Advertisement
1/5
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

पेनिन्सिल्वियामध्ये भर प्रचारसभेत भाषण करत असताना डोनाल्ड ट्रम्प (Assassination Attempt) यांच्यावर फायरिंग झाली. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले.

2/5
समर्थकाचा मृत्यू
समर्थकाचा मृत्यू

ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या एका समर्थकाचा या गोळीबारात मृत्यू झालाय. मात्र, आता अमेरिकन सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत.

3/5
बाबा वेंगा
बाबा वेंगा

मात्र, तुम्हाला माहितीये का? प्रसिद्ध बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांचं भाकीत तंतोतंत खरं ठरलंय. बाबा वेंगा आपल्या भविष्यवाणीसाठी ओळखले जातात.

4/5
पूर्व राष्ट्रपतींचा जीव संकटात
पूर्व राष्ट्रपतींचा जीव संकटात

बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली होती की, अमेरिकेच्या पूर्व राष्ट्रपतींचा जीव संकटात असेल. अशातच ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची घटना समोर आलीये.

5/5
2024 ची भविष्यवाणी
2024 ची भविष्यवाणी

बाबा वेंगा यांनी आतापर्यंत विनाश, युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट, महामारी या अनेक घटनांवर भविष्यवाणी केलंय. अशातच आता 2024 साठी त्यांनी केलेल्या भविष्यवाणीमुळे अनेकांना टेन्शन आलंय.





Read More