PHOTOS

भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका

Baipan Bhaari Deva Old Lady Pinga Dance: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. या चित्रपटानं अवघ्या काही काळातच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक वृद्ध महिला या ऐन थिएटरमध्येच पिंगा घालताना दिसत आहेत. 

Advertisement
1/5
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका

सध्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. (Photo: Sukanya Mone | Instagram)

2/5
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका

सहा बहिणींची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, दिपा चौधरी यांच्या भुमिका जोरात गाजल्या आहेत. (Photo: Instagram)

3/5
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका

यावेळी या चित्रपटाचा एक शो हा पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथे लावला होता. तेव्हा या चित्रपटातील 'पिंगा' या गाण्यावर भर थिएटरात आजीबाईंनी ठेका धरला होता. (Photo: Instagram)

4/5
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका

त्यांचा या वयात हा उत्सफुर्त डान्स पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Photo: Instagram)

5/5
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका
भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओलाही तूफान प्रतिसाद मिळतो आहे. (Photo: Instagram)

Read More