कनाडामध्ये शरणार्थी असलेली करीमा बलूच (Karima Baloch) ला 2016 मध्ये जगातील 100 सर्वात प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान मिळालं होतं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या अत्याचाराचा पर्दाफाश करणारी करीमाच्या हत्येची शंका उपस्थित केली जात आहे.
पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. अद्याप करिमाची हत्या झाली की अपघात हे अजून स्पष्ट झालेले नाही.
पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठविणारी बलुचची करीमा बलूच कॅनडामध्ये मृतावस्थेत आढळली आहे. रविवारपासून ती बेपत्ता होती.