best food for rainy season: पावसाळ्यात बाहेर खाण्याकडे तुम्ही सर्वांनीच दुर्लक्ष करायला हवं परंतु त्यातूनही आपल्याला काळजी घ्यावी लागते ती म्हणजे अरबट सरबट खाण्यावर. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करू शकता.
जंक फूड खाण्यापेक्षा तुम्ही सुकामेवा खाऊ शकता.
स्प्राऊट्स खाल्ल्यानं तुम्हाला हेल्थी आणि टेस्टी फूड खाल्ल्याचा आनंद मिळेल.
पावसाळ्यात सर्दी, खोकला किंवा पडस होऊ शकतो तेव्हा अशावेळी हळदीचे दूध हे रामबाण उपाय ठरू शकेल.
फळं खाल्ल्यानं पावसाळ्यात तुम्हाला कुठेही नानाविध रोग होणार नाहीत. तुमची इम्यूनी सिस्टिम वाढेल.
सूप प्यायल्यानं तुम्हाला आराम मिळेल. सोबतच थंड वातावरणात तुम्हाला यामुळे पोषणही मिळेल.