PHOTOS

बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद

best webseries to watch in monsoon 2023: सध्या बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आता जास्तकरून आपल्यावर घरी बसण्याचीच वेळ येणार आहे. त्यामुळे घरी बसल्या बसल्या करायचं काय असा जर का तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या भन्नाट वेबसिरिजचा आनंद तुम्ही घरबसल्या लुटू शकता. 

Advertisement
1/5
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद

तुम्हाला एखादी हॉरर फिल्म पाहायची असेल तर तुम्ही 'अधुरा' ही सिरिज पाहू शकता. (Photo: You Tube)

2/5
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद

'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर 'आईबी 7' ही फिल्म प्रदर्शित होणार आहे. यात अनुपम खेर आणि विद्युत जामवाल प्रमुख भुमिकेतून दिसणार आहेत. (Photo: You Tube)

3/5
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद

हॉलिवूड फिल्म 'बेबीलॉन'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 5 जूलैला ही फिल्म ओटीटीवर आली आहे. ही एक पिरियड कॉमेडी फिल्म आहे. (Photo: You Tube)

4/5
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद

सोनम कपूरच्या 'ब्लाईन्ड' या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 7 जुलैला हा सिनेमा जिओ सिनेमावर पाहायला मिळेल. हा एका कोरियन फिल्मचा रिमेक आहे. (Photo: You Tube)

5/5
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद
बाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद

7 जुलैला 'झी 5' वर 'तरला' ही वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. ही वेबसिरिज शेफ तरला दलाल यांच्या जीवनावर आधारित आहे. हुमा कुरेशी यावेळी प्रमुख भुमिकेतून आपल्याला दिसणार आहे. (Photo: You Tube)

Read More