ईशान हा अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ आहे. सध्या ईशान `बियॉन्ड द क्लाउड्स' या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
मुंंबईत मीडिया फोटोग्राफर्ससाठी ईशान आणि मालविकाने खास शूट केलं
`बियॉन्ड द क्लाउड्स`या चित्रपटातून इशान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या चित्रपटासाठी इशान खट्टरने 12 किलो वजन कमी केले आहे. त्याने वर्कआऊटमध्ये अनेक बदल केले.
मालविका मोहनने `बियोन्ड द क्लाउड्स` या चित्रपटातील तिची भूमिका साकारताना समाधान आणि आनंद मिळल्याचं म्हटल आहे.
झी स्टूडियोज आणि नमाह पिक्चर्स द्वारा निर्मित हा सिनेमा 20 एप्रिलला रिलीज होणार आहे. `बियोन्ड द क्लाउड्स` ही बहीण भावाची कहाणी आहे. (फोटो साभार- IANS )