PHOTOS

Bhai Dooj 2023: भाऊबीजेला बहीण-भावाला द्या मराठीतून शुभेच्छा आणि आनंद वाढवा

Bhau Beej Wishes in Marathi: बहीण आणि भाव्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज आहे. भाऊबीजेनिमित्त द्या मराठीतून हार्दिक शुभेच्छा. 

Advertisement
1/11
भाऊबीज शुभेच्छा 1
भाऊबीज शुभेच्छा 1

दिवाळीचे हे दिवे लखलखते उजळून टाकू दे बंध प्रेमाचे चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

2/11
भाऊबीज शुभेच्छा 2
भाऊबीज शुभेच्छा 2

असं हे भाऊ बहिणीचं नातं क्षणात हसणारं, क्षणात रडणारं क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच

 

3/11
भाऊबीज शुभेच्छा 3
भाऊबीज शुभेच्छा 3

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

4/11
भाऊबीज शुभेच्छा 4
भाऊबीज शुभेच्छा 4

बंध भावनांचे बंध अतूट विश्वासाचे नाते भाऊ-बहिणीचे... भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

5/11
भाऊबीज शुभेच्छा 5
भाऊबीज शुभेच्छा 5

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात, ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

6/11
भाऊबीज शुभेच्छा 6
भाऊबीज शुभेच्छा 6

दिवाळीचे हे दिवे लखलखते उजळून टाकू दे बंध प्रेमाचे चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

7/11
भाऊबीज शुभेच्छा 7
भाऊबीज शुभेच्छा 7

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!

8/11
भाऊबीज शुभेच्छा 8
भाऊबीज शुभेच्छा 8

चिडून, भांडून, रागावून सुद्धा ज्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही असं नातं म्हणजे भावा- बहिणीचं तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

9/11
भाऊबीज शुभेच्छा 9
भाऊबीज शुभेच्छा 9

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… भाऊबीजेच्या शुभेच्छा

10/11
भाऊबीज शुभेच्छा 10
भाऊबीज शुभेच्छा 10

पवित्र नाते बहीण भावाचे, लखलखते राहू दे, दीप जिव्हाळ्याचे..!! भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!

11/11
भाऊबीज शुभेच्छा -11
भाऊबीज शुभेच्छा -11

दिवाळीचे हे दिवे लखलखते उजळून टाकू दे बंध प्रेमाचे चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

 





Read More