Bhogi Wishes in Marathi : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो. यादिवशी भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. 'न खाई भोगी तो सदा रोगी' हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा! अशा या सणाचा आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा.
आपणांस व आपल्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
संक्रांतीचा पहिला सण 'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
हिरवा हरभरा तरारे गोड थंडीचे शहारे गुलाबी ताठ ते गाजर तीळदार अन् ती बाजर 'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या प्रियजनांना गोड व्यक्तींना 'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
भोगीच्या आगाचं उत्तरचंदन तुमची आत्मा शुद्ध करतो, आणि उत्सव सुख आणि समृद्धीला तुमच्या घरात आनंदी घालतो. भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
भोगीच्या भाजीची चव असते न्यारी... सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी... भोगी सणाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!