PHOTOS

'बिग बॉस' ची ही जोडी यावर्षी करणार लग्न, ४ वर्षांपूर्वी केला होता साखरपूडा

Advertisement
1/5
Sangram Singh Payal Rohtagi
Sangram Singh Payal Rohtagi

टीव्हीवरील वादग्रस्त शो बिग बॉस २ मधील स्पर्धक संग्राम सिंह आणि अभिनेत्री पायल रोहतगी यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनीही २०१४ मध्ये साखरपूडा केला होता. दोघेही गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

 

2/5
Sangram Singh Payal Rohtagi
Sangram Singh Payal Rohtagi

आपल्या लग्नासंदर्भात बोलताना एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना संग्रामने सांगितले की, मी आणि पायलने निश्चित केलं होतं की साखरपूड्यानंतर एका वर्षात लग्न करु. आम्ही दोघेही कामात इतके बिझी होतो की लग्न पूढे ढकलावं लागलं. मात्र, आता या वर्षाच्या अखेरपर्यंत लग्न करु. विंटर वेडिंग करण्याचा आमचा प्लान आहे.

 

3/5
Sangram Singh Payal Rohtagi
Sangram Singh Payal Rohtagi

संग्रामने म्हटलं की, लवकरात लवकर लग्न व्हावं अशी आईची इच्छा आहे. माझी आई मला रोज फोन करुन विचारते लग्न कधी करणार?. 

4/5
Sangram Singh Payal Rohtagi
Sangram Singh Payal Rohtagi

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक सेलेब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. 

5/5
Sangram Singh Payal Rohtagi
Sangram Singh Payal Rohtagi

दीपिका कक्कड-शोएब इब्राहिम, गौतम रोडे-पंखुड़ी अवस्थी, गौरव चोपड़ा-हितिशा आणि कीथ-रोशेल सारख्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. आता पायल-संग्राम हे विवाहबंधनात अडकणार आहेत. (फोटो सौजन्य: @payalrohtagi/ Instagram)

 





Read More