बिपाशा आणि करणला बॉलिवूडचं मंकी कपल म्हटलं जातं. कारण बिपाशा करण सिंह ग्रोवरला मंकी या नावाने हाक मारते.
बिपाशाने जेव्हापासून करण सिंह ग्रोवरसोबत विवाह केला त्यानंतर तिने कोणताही सिनेमा साईन केलेला नाही.
बिपाशा आणि करणसाठी गोवा आवडतं ठिकाण आहे. दोघे नेहमी येथे सुट्य़ा घालवण्यासाठी येतात.
अलोन सिनेमाच्या शूटींग दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
बिपाशा आणि करणने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत.
बिपाशा आणि करण आपल्या मित्रांसोबत सध्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.
30 एप्रिलला बिपाशा आणि करणचा विवाह झाला होता. यांच्या विवाहाला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत.
बिपाशा बसु सध्या पती करण सिंह ग्रोवर सोबत गोव्यामध्ये सुट्या एन्जॉय करत आहे.