PHOTOS

टीम इंडियाच्या टॉप क्रिकेटरसोबत वन नाईट स्टॅण्ड, बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

Advertisement
1/10
टीम इंडियाच्या टॉप क्रिकेटरसोबत वन नाईट स्टॅण्ड, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाच्या टॉप क्रिकेटरसोबत वन नाईट स्टॅण्ड, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

Bobby Darlings shocking revelation: बॉलिवूडची ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग तिच्या स्पष्टवक्त्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. बॉबीने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने टीव्ही शोमध्येही काम केले आहे.

2/10
वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

 यावेळी ती पुन्हा तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असे काही सांगितले जे सर्वांना आश्चर्यचकित करते.

3/10
अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम
 अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम

बॉबी डार्लिंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तिने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या अभिनयाने लोकांचे खूप मनोरंजन केले आहे. बॉबी डार्लिंगला ट्रान्स अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये खूप ओळख मिळाली.

4/10
खूप जवळ आली
खूप जवळ आली

मी एका प्रसिद्ध क्रिकेटरसोबत वन नाईट स्टँड केलाय असे बॉबी डार्लिंगने सांगितले आहे. मी त्या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती पण नक्कीच खूप जवळ आली होती, असेही ती म्हणाली.

5/10
वन नाईट स्टँड
वन नाईट स्टँड

मी एका माजी क्रिकेटरसोबत वन नाईट स्टँड केला होता. मुलाखतीदरम्यान बॉबीने क्रिकेटरचे नावही उघड केले. तिची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. बॉलीवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने हा खुलासा केला.

6/10
एका क्लबमध्ये भेटलो
एका क्लबमध्ये भेटलो

आम्ही दोघेही एका क्लबमध्ये भेटलो. जिथे आम्ही पार्टी केली. त्या रात्री अनेकांनी आम्हाला एकत्र पाहिले. नंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, अशी चर्चा पसरली. लोकांनी त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावल्याचे ती म्हणाली.

7/10
मुनाफ पटेल
मुनाफ पटेल

तिने ज्या माजी भारतीय क्रिकेटपटूचे नाव घेतले तो दुसरा तिसरा कोणी नसून मुनाफ पटेल होता. बॉबीने मुलाखतीत सांगितले की त्यावेळी आम्ही मित्र होतो आणि एका क्लबमध्ये भेटायचो. आम्ही एकत्र क्लबिंग आणि पार्टी करत होतो. त्या काळात लोकांनी आम्हाला एकत्र पाहिले आणि कोणीतरी सांगितले की, मी मुनाफ पटेलसोबत पार्टी केली आणि मी त्याला भेटलो.

8/10
आम्ही रिलेशनशिपमध्ये
आम्ही रिलेशनशिपमध्ये

जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा तुम्ही एकमेकांशी जोडले जाता. मी त्याच्याशीही जोडले गेले. मी असे म्हणणार नाही की आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण माझ्याकडून खूप भावना होत्या. माझ्याकडून प्रेम होते. पण मी त्याच्याकडून काही कसे बोलू शकते? असे ती म्हणाली.

9/10
चुकीचा अर्थ
 चुकीचा अर्थ

लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला असेल. त्यावेळी माझी इमेज फ्लर्टी स्वभावाची होती. जेव्हा लोक एकमेकांना भेटतात तेव्हा प्रथम आसक्ती असते आणि नंतर प्रेम होते, असे ती म्हणाली.

10/10
प्रेम होते पण मी त्याला काय म्हणू?
प्रेम होते पण मी त्याला काय म्हणू?

प्रेम होते पण मी त्याला काय म्हणू? कदाचित 'वन नाईट स्टँड'. बॉबीच्या या मुलाखतीवर मुनाफ पटेलने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. बॉबी डार्लिंग म्हणाली की मी मीडियामध्ये याबद्दल सांगितले होते. म्हणूनच नाते तुटले.माझी खूप बदनामी होईल, सर्व क्रिकेटपटू काय म्हणतील? असे  मुनाफने आपल्याला सांगितल्याचे बॉबीने म्हटले. 





Read More