PHOTOS

कॅन्सरशी झुंज देताना अपयशी ठरलेले बॉलिवूड स्टार्स

Advertisement
1/5
इरफान खान
इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याची कॅन्सर सोबतची झुंज आज अपयशी ठरली. मुंबईत आज त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. ते ५३ वर्षांचे होते.

2/5
फिरोज खान
फिरोज खान

अभिनेता फिरोज खान (Feroz Khan) २७ एप्रिल २००९ ला जग सोडून गेले. त्यांना देखील लंग कॅन्सर झाला होता. १९८० मध्ये आलेल्या कुर्बानी सिनेमातून ते लोकप्रिय झाले होते.

3/5
विनोद खन्ना
विनोद खन्ना

बॉलिवूड स्टार विनोद खन्ना (Viond Khanna) यांचा देखील २७ एप्रिल २०१७ ला कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. त्यांना ब्लड कॅन्सर होता. त्यांनी अनेक सिनेमामधून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

4/5
श्याम सुंदर कलानी
श्याम सुंदर कलानी

६ एप्रिल २०२० ला रामायणात सुग्रीवची भूमिका करणाऱ्या अभिनेता श्याम सुंदर कलानी (Shyam Sundar Kalani) याचं निधन झालं. त्यांना देखील कॅन्सर झाला होता.

5/5
विजय अरोडा
विजय अरोडा

रामायणात मेघनाथची बूमिका करणारे विजय अरोडा (Vijay Arora) यांनी बॉलिवूड अभिनेता म्हणून करिअर सुरु केलं होतं. पण २ फेब्रवारी २००७ ला त्यांचा पोटाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.

 





Read More