Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे आईसोबतचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमी तिच्या वेगवेगळ्या हटके लुक आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
ऐश्वर्या राय सौंदर्यामध्ये अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतो.
आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायच्या आईचे कधीही न पाहिलेले फोटो दाखवणार आहोत. जे पाहून तुम्ही म्हणाल सेम टू सेम.
या फोटोत ऐश्वर्या राय खूपच सुंदर दिसत आहे. तिचा मिस वर्ल्डच्या वेळीचा फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर ऐश्वर्याचा लहानपणीचा फोटो देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या आईसोबत केक कट करताना दिसत आहे.
तिचा लहानपणीचा फोटो पाहून चाहते देखील थक्क झालेत. तिचा हा फोटो मिस वर्ल्ड झाल्यानंतरचा आहे. ज्यामध्ये तिची आई देखील आहे.
आजही ऐश्वर्या तिचे आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा हा फोटो पाहून अनेकांनी ती आई सारखी दिसते असं म्हटलं.
ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकमध्ये झाला आहे. ती तिचा वाढदिवस 1 नोव्हेंबरला साजरा करते. ती 1994 मध्ये मिस वर्ल्ड बनली होती.