PHOTOS

51 वर्षीय मलायका अरोराचा बिकिनी लूक, दिल्या जबरदस्त पोज, फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना

मलायका अरोराने शेअर केले गुलाबी रंगाच्या बिकिनीमधील खास फोटो. सोशल मीडियावर होतेय चर्चा.  

Advertisement
1/8

मलायका अरोरा ही नेहमी तिच्या फिटनेस आणि हॉट लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते.ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. 

2/8

अशातच अभिनेत्री सध्या समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने गुलाबी बिकिनीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

3/8

मलायका अरोराच्या समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनी लुकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी तिची फिटनेस पाहून अनेक जण हैराण झालेत.

4/8

मलायका अरोराकडे बॉलिवूडची फिटनेस आयकॉन म्हणून पाहिलं जातं. या फोटोत ती गुलाबी रंगाच्या बिकिनीसह टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

5/8

या फोटोमध्ये मलायका अरोरा ही उन्हात बसल्यच दिसत आहे. यासोबतच अभिनेत्री तिच्या हातावरचा टॅटूही दाखवताना दिसत आहे.

6/8

या फोटोत अभिनेत्री सुट्टी आनंद घेत सूर्यप्रकाशामध्ये समुद्रकिनारी विश्रांतीचा आनंद घेत आहे. तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

7/8

अभिनेत्री मलायका अरोराच्या या बिकिनी लूकवर चाहत्यांनी कमेट्सचा वर्षाव केला आहे. मोठ्या प्रमाणात या फोटोंवर लाईक्स देखील आल्या आहेत. 

8/8

सोशल मीडियावर मलायका नेहमी चर्चेत असते. अशातच तिचा हा लूक देखील आता चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. 





Read More