PHOTOS

प्रियंका चोप्राने मुंबईतील 4 फ्लॅट्स विकून केली करोडोंची कमाई, आकडा वाचून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने मुंबईमधील 4 फ्लॅट्स एकदाच विकले आहेत. ज्यामधून तिने करोडोंची कमाई केली आहे. 

...
Advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जरी अमेरिकेत वास्तव्यास असली तरी तिची भारतात देखील खूप चर्चा आहे. 

2/7

प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबत प्रियंका एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे.

3/7

प्रियंकाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. काही वर्षांपासून अभिनेत्री नवऱ्यासोबत अमेरिकेत वास्तव्यास आहे.

4/7

नुकतीच ती तिच्या भावाच्या लग्नासाठी मुंबईत आली होती. नुकतेच प्रियंकाने तिचे मुंबईतील 4 फ्लॅट्स विकले आहेत.   

5/7

यामधून तिने करोडोंची कमाई केली आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या नेटवर्थमुळे चर्चेत आहे. 

6/7

अभिनेत्रीने अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील फ्लॅट्स विकून 16.17 कोटींची कमाई केली. 

7/7

यामधील फ्लॅट्स हे 18 व्या मजल्यावर आहेत. तर चौथा फ्लॅट हा 19 व्या मजल्यावर आहे. तिचे हे फ्लॅट्स सचदेवा कुटुंबाने विकत घेतले आहेत. 





Read More