PHOTOS

लग्नानंतर तिसऱ्या महिन्यात झाली आई! विवाहानंतर 9 महिन्यांहून कमी काळात बाळंतीण झालेल्या अभिनेत्रींची यादी

Bollywood Actress Marriage Pregnancy Gap: लग्नाला नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाला जन्म देणाऱ्या अभिनेत्रींची यादी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या अभिनेत्री कोण आणि त्यांचं लग्न आणि बाळांतपणामध्ये किती अंतर होतं हे जाणून घेऊयात...

Advertisement
1/11

लग्न केल्यानंतर 9 महिन्यांच्या आत आई झालेल्या अनेक अभिनेत्री मनोरंजनसृष्टीमध्ये आहेत. या अभिनेत्री कोण आहेत? त्यांच्या लग्नात आणि आई होण्यामध्ये नेमकं किती अंतर आहे हे पाहूयात...

 

2/11

विशेष म्हणजे या यादीमधील शेवटची अभिनेत्री तर लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांनी आई झाली आहे. 

 

3/11

ही अभिनेत्री एका नावाजलेल्या हिंदी चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. ती कोण हे ही जाणून घेऊयात...

4/11

अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने सप्टेंबर 2010 मध्ये लग्न केलं. 

 

5/11

त्यानंतर कोंकणा अवघ्या सहा महिन्यांमध्ये आई झाली. तिने मार्च 2021 मध्ये मुलाला जन्म दिला.

 

6/11

अभिनेत्री नेहा धुपिया मे 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली.

 

7/11

त्यानंतर अवघ्या सहा महिन्यामध्ये म्हणजेच त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेहा धुपियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

 

8/11

अभिनेत्री आलिया भट्टने 2022 साली एप्रिल महिन्यामध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केलं. 

 

9/11

त्यानंतर सात महिन्यामध्येच म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला.

 

10/11

'रहना है तेरे दिल में' या चित्रपटामधून प्रचंड लोकप्रियता मिळावलेली अभिनेत्री दिया मिर्झाने 2021 साली फेब्रुवारी महिन्यात लग्न केलं. 

 

11/11

दियाने लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांनी म्हणजेच मे 2021 मध्ये मुलाला जन्म दिला.

 





Read More