PHOTOS

बॉलिवूडच्या अभिनेत्री विना मेकअप कशा दिसतात? 7 वा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर होत असते. मात्र, याच अभिनेत्री विना मेकअप कशा दिसतात हे तुम्ही कधी पाहिले आहे का? 

Advertisement
1/7

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे प्रचंड चर्चेत असतात. पण तुम्ही कधी त्यांचे विना मेकअप लूक पाहिले नसतील तर आता आपण पाहूयात. 

2/7

70 वर्षांची रेखा जेव्हा एखाद्या अवॉर्ड शो किंवा पार्टीसाठी येते तेव्हा तिचा लूक आणि सौंदर्य पाहून अनेक जण थक्क होतात. पण तुम्ही कधी रेखाचा विना मेकअप लूक पाहिला नसेल तर फोटोत बघा. ज्यामध्ये तिने फक्त लिपस्टिक लावली असून ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. 

3/7

बॉलिवूडच्या स्टाइलिश अभिनेत्रींमध्ये रवीना टंडनचे नाव चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी पापाराझींच्या कॅमेऱ्यात अभिनेत्रीचा विना मेकअप लूक दिसला होता. ज्यामध्ये ती फोनवर बोलताना दिसत आहे. 

4/7

सोनम कपूरला बॉलिवूडची प्रसिद्ध स्टाइलिश अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. पण तुम्ही कधी तिचा विना मेकअप लूक पाहिला आहे का? सध्या तिचा विना मेकअप लूक खूप व्हायरल होत आहे.

5/7

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर नेहमी तिचे विना मेकअप लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता तुम्ही तिचा मेकअप आणि विना मेकअपमध्ये कशी दिसते ते बघा. 

6/7

53 वर्षाची बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा विना मेकअप लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती खूपच वेगळी दिसत आहे. 

7/7

बॉलिवूडची धक-धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा हा लूक पाहून तुम्हालाही धक्का बसेल. माधुरी अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. पण तिचा हा लूक पाहून अनेक जण हैराण झालेत. 





Read More