PHOTOS

8 कोटी बजेट अन् कमाई 377 कोटी, 2006 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही बघताना येत नाही कंटाळा

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे कितीही वेळा पाहिले तरी ते पुन्हा पुन्हा बघावे वाटतात. परंतु, असा एक चित्रपट आहे, ज्याने कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आणि प्रेक्षकांची मनेही जिंकली.

Advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. ज्यात काही चित्रपट सुपरहिट होतात. ज्यांना कितीही वेळा बघितलं तरी मन भरत नाही. ते सारखे सारखे पाहत राहावं असं वाटतं. 

2/7

आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला होता. त्यासोबतच चित्रपटांनी प्रेक्षकांची मने देखील जिंकली होती. 

3/7

2006 मध्ये बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बनविण्यासाठी 8 कोटी रुपये लागले होते. परंतु या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर 377 कोटींची कमाई केली होती. 

4/7

19 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव 'विवाह' आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकता. हा चित्रपट रोमांटिक आणि भावनिक चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

5/7

'विवाह' चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव हे मुख्य भूमिकेत होते. यामध्ये शाहिदीने प्रेम तर अमृताने पूनमची भूमिका साकारली होती. 

6/7

या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हा चित्रपट 2006 मधील हिट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाने एका रात्रीत शाहिद कपूर आणि अमृता रावला स्टार बनवले. 

7/7

हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी म्हटलं जात होते की हा फ्लॉप ठरेलं. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिसवर कमाई केली. 





Read More