PHOTOS

Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत. 

Advertisement
1/6
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

ऐश्वर्या रॉय बच्चन - मिस वर्ल्ड ऐश्वर्या बच्चन ही आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते परंतु तिचं पुरता ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि आता ती प्रचंड वेगळी दिसते. पुर्वी तिची डस्की स्कीन गेली आहे. 

2/6
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

दीपिका पादूकोण - दीपिका ही अभिनेत्रीही प्रचंड प्रमाणात बदलली आहे. तिनं आपलं ट्रान्सफॉर्मेशन पुर्णपणे बदलले आहे. 

3/6
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्रानंही अनेकदा प्लॅस्टिक सर्जरी केली आहे, त्यामुळे ती तेव्हाची राहिलेली नाही. ती पुर्णत: बदलली आहे. 

4/6
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

अर्जून कपूर - अर्जून कपूरचाही फॅट टू फीट असा प्रवास आहे. आता जीम करून त्यानं आपलं शरीर कमावलं आहे. आता तो मलायकाला डेट करतो आहे. 

5/6
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

सारा अली खान - सारा अली खानचाही प्रवास अगदी फॅट टू फीट असा होता. 

6/6
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

आलिया भट्ट - आलिया भट्टनंही आपलं हटके ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. 

Read More