PHOTOS

ना प्रियंका, ना दीपिका, ना आलिया, बॉलिवूडमधील 4600 कोटींची मालकीण कोण?

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. यामधील एक अभिनेत्री तब्बल 4600 कोटींची मालकीण आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर 

Advertisement
1/8

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींबद्दल आपण बोलतो तेव्हा प्रियंका चोप्रा-दीपिकाचे नाव आपल्या समोर येते. परंतु ते चुकीचे आहे. 

2/8

कारण बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अभिनयासोबतच व्यवसाय देखील करत आहेत. ज्यामुळे त्यांची संपत्ती ही बॉलिवूड कलाकारांपेक्षा जास्त आहे. 

3/8

सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव सर्वात शेवटी आहे. दीपिकाची एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झाले तर ती 500 कोटी रुपये इतकी आहे. 

 

4/8

अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी 15 ते 18 कोटी रुपये मानधन घेते. तिची एकूण संपत्ती सुमारे 550 कोटी रुपये इतकी आहे. 

5/8

तर तिसऱ्या नंबरवर आहे प्रियंका चोप्रा. जिला देसी गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं. अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे 650 कोटी रुपये इतकी आहे. 

6/8

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या रायचे नाव आहे. प्रेक्षकांना ऐश्वर्या रायचा अभिनय आणि सौंदर्य खूप आवडते. रिपोर्टनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती 800 कोटी रुपये इतकी आहे. 

7/8

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या यादीत पहिले नाव हे अभिनेत्री जुही चावला हिचे आहे. जुही चावला केवळ चित्रपटांमधूनच नाही तर तिच्या व्यवसायातूनही कमाई करते. 

8/8

अभिनेत्री जुही चावलाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची एकूण संपत्ती 4600 कोटी रुपये इतकी आहे. ती आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीची मालक आहे.





Read More